Chetan007

Last Online : 17 Oct 2011 | Total Visitor : 950


Find Out More

Chetan aniwase


जीवनाच्या प्रवाहात अनेक माणसं भेटतात, काही आपल्याला साथ देतात काही सांडून जातात........ काही दोन पावलेच चालतात, आणि कायमची लक्षात राहतात, काही साथ देण्याची हमी देऊन, गर्दीत हरवून जातात........ नाती जपता जपता तुटणार नवीन नाती जुळत राहणार, आयुष्य म्हटले तर, हा प्रवाह असाच चालत राहणार........ पण् कुणी दूर गेले तर जगणेही थांबवता येत नाही, कारण ह्या अथांग सागरात एकटे पोहताही येत नाही..............


Age : 21 , Male

Interested in Female Only

Contact

Message Me



Let's Get In Touch!


PUNE, Maharashtra, INDIA